Wednesday, 17 February 2010

नाटकातल्या मुलांची थोडक्यात ओळख








अमानुल रहिमान शमशुद्दीन आत्तार





चित्रपती व्ही शांताराम बालकलाकार पुरस्कार २००९ मा. सुलभा देशपांडे यांच्या हस्ते स्विकारताना अमान


नाव : अमानुल रहिमान शमशुद्दीन आत्तार
पत्ता : गाव : मु. पोष्ट : शिरगाव, ता: देवगड
इयत्ता : ४ थी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधुदूर्ग, पिन ४१६६१०
इ मेल : amanattar29@gmail.com
Blog : www.amanattar.blogspot.com
जन्म तारिख : २९. ०८. २०००
उंची : ११७ सेमी
वजन : २१ कि. ग्र
आवड : अभिनय, चित्रकला,
एकांकिका ( सहभाग ):१) पौर्णिमा
२) माणसाच्या गोष्टीची गोष्ट
३)फास्ट फॉर्वर्ड
४)छोटीशी सुरूवात
५) धनू

चित्रपट : १) गाभ्रिचा पाऊस
२) प्रतिसाद

लघु पट : १) बोट

पुरस्कार : १)चित्रपती व्ही .शांताराम पुरस्कार २००९ - अभिनय - बालकलाकार - चित्रपट गाभ्रिचा पाऊस
२) संस्क्रुती कला दर्पण पुरस्कार २००९ -अभिनय - बालकलाकार - चित्रपट गाभ्रिचा पाऊस
३) एकांकिका छोटिशी सुरवात - अभिनय पुरूष - उत्तेजनार्थ - नाथ पॆ एकांकिका स्पर्धा , कणकवली
४) एकांकिका छोटिशी सुरवात - अभिनय पुरूष - उत्तेजनार्थ - श्री कृष्ण जगन्नाथ एकांकिका स्पर्धा , वाडा


सांची माधव साटम



नाव : सांची माधव साटम
पत्ता : गाव : मु. पोष्ट : शिरगाव, ता: देवगड
इयत्ता : १ली
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधुदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : १३. ११. २००५
उंची : ११० सेमी
वजन : १७ कि. ग्र
आवड : अभिनय, चित्रकला,गाणी एकणे,




बाबूराव रामचंद्र शिंदे




नाव : बाबूराव रामचंद्र शिंदे
पत्ता : गाव : मु. पोष्ट : कोंडामा, ता: देवगड
इयत्ता : ७ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : १७. ०४. १९९७
उंची : १३२ सेमी
वजन : २४ कि. ग्र
आवड : गायन, अभिनय
एकांकिका ( सहभाग ): १) छोटीशी सुरूवात
२) धनू


श्रदेश श्रीरामसुंदर मालोंडकर



नाव : श्रदेश श्रीरामसुंदर मालोंडकर
पत्ता : गाव : मु. पोष्ट : शिरगाव, ता: कणकवली
इयत्ता : ६ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : ०८. ०५. १९९८
उंची : १३१ सेमी
वजन : २६ कि. ग्र
आवड : अभिनय
एकांकिका ( सहभाग ): १) छोटीशी सुरूवात
२) धनू


मिलींद महेश मोंडकर




नाव : मिलींद महेश मोंडकर
पत्ता : गाव : मु. पोष्ट : वाघेरी, ता: कणकवली
इयत्ता : ७ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : १०. १२. १९९७
उंची : १३९ सेमी
वजन : ३३ कि. ग्र
आवड : अभिनय
एकांकिका ( सहभाग ): १) छोटीशी सुरूवात
२) धनू



राजेश पांडूरंग तेली



नाव : राजेश पांडूरंग तेली
पत्ता : गाव : मु. पोष्ट :दाभोळे, ता: देवगड
इयत्ता : ६ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : ०९. ०३. १९९६
उंची : १४६ सेमी
वजन : ४२ कि. ग्र
आवड :क्रिकेट, कब्बडी अभिनय
एकांकिका ( सहभाग ):१) छोटीशी सुरूवात
२) धनू

मयुर भिकाजी सावंत



नाव : मयुर भिकाजी सावंत
पत्ता : गाव : मु. पोष्ट : शिरगाव, ता: देवगड
इयत्ता : ७ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : २१. ०७. १९९७
उंची : १५६ सेमी
वजन : ४४ कि. ग्र
आवड : अभिनय
एकांकिका ( सहभाग ): १) धनू
२) फास्ट फॉर्वड

अंकित विठोबा लब्दे





नाव : अंकित विठोबा लब्दे
पत्ता : गाव : मु. पोष्ट : शिरगाव, ता: देवगड
इयत्ता : ७ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : २०. ०५. १९९७
उंची : १५९ सेमी
वजन : ४१ कि. ग्र
आवड : अभिनय
एकांकिका ( सहभाग ): १)राक्षस तुमच्या घरात
२) पोर्णिमा
३) माणसाच्या गोष्टीची गोष्ट
४) धनू
५) फास्ट फॉर्वड

पुरस्कार : १) नाटक पोर्णिमा : अभिनय पुरूष : प्रथम क्रमांक : भुमिका अंकित
२) नाटक राक्षस तुमच्या घरात : अभिनय पुरूष: तिसरा क्रमांक : भुमिका सचिन


राकेश सुनिल निकम




नाव : राकेश सुनिल निकम
पत्ता : गाव : शिरगाव, ता: देवगड
इयत्ता : ६ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : . . १९
उंची : १५८ सेमी
वजन : ४५ कि. ग्र
आवड : अभिनय
एकांकिका ( सहभाग ): १) छोटीशी सुरवात
२) धनू
अभिनय प्रथम क्रमांक ,भूमिका -आजास ,धनू.
नाथ पै आणि श्रीकृष्ण जगन्नाथ राज्यस्तरीय स्पर्धा ,२००८



निखिल मंगेश घाडी



नाव : निखिल मंगेश घाडी
पत्ता : गाव : मु. पोष्ट : शिरगाव, ता: देवगड
इयत्ता : ८ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : २४. ०१. १९९७
उंची : १४० सेमी
वजन : ३२ कि. ग्र
आवड : अभिनय
एकांकिका ( सहभाग ): १) राक्षस तुमच्या घरात
२) माणसाच्या गोष्टीची गोष्ट
३) पोर्णिमा


गोंरेश बाळखॄष्ण मेस्त्री



नाव : गोंरेश बाळखॄष्ण मेस्त्री
पत्ता : गाव : मु. पोष्ट : शिरगाव, ता: देवगड
इयत्ता : ९ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : २९. ०६. १९९५
उंची : १५२ सेमी
वजन : ४१ कि. ग्र
आवड : अभिनय, चित्रकला
एकांकिका ( सहभाग ): १) छोटीशी सुरवात
२) धनू
३) पोर्णिमा
पुरस्कार : १)एकांकिका छोटीशी सुरवात, भूमिका कावळा : अभिनय पुरूष : प्रथम क्रमांक ,(नाथ पे एकांकिका स्पर्धा , कणकवली व श्री कःऋष्ण जगन्नाथ एकांकिका स्पर्धा वाडा )



सचिन विजय मोंडकर



नाव : सचिन विजय मोंडकर
पत्ता : गाव : शिरगाव, ता: देवगड
इयत्ता : १० वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : १२. ०२. १९९४
उंची : १५२ सेमी
वजन : ३६ कि. ग्र
आवड : अभिनय
एकांकिका ( सहभाग ): १) संडे हो या मंडे
२) ‘मला बी जत्रेला येऊद्या की ’
३)‘ माणसाच्या गोष्टीची गोष्ट’
४) ‘ पोर्णिमा’
५) राक्षस तुमच्या घरात’

चित्रपट : १) देवराई
२) बाधा
पुरस्कार व नामांकन : झी गोरव पुरस्कारा साठी नामांकन ( बालकलाकार ,चित्रपट - बाधा )



सूर्यकांत श्यामसुंदर पाटील



नाव : सूर्यकांत श्यामसुंदर पाटील
पत्ता : गाव : मु. पोष्ट : चाफेड, ता: देवगड
इयत्ता : ९ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : १४. ०४. १९९४
उंची : १४८ सेमी
वजन : ४० कि. ग्र
आवड : अभिनय
एकांकिका ( सहभाग ): १) छोटीशी सुरवात
२) धनू


चंद्रशेखर रमेश राठोड





नाव : चंद्रशेखर रमेश राठोड
पत्ता : गाव : उत्नाळतांडा, विजापूर ( कर्नाटक )
इयत्ता : ९ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधूदूर्ग, पिन ४१६६१०
जन्म तारिख : १०. ०६. १९९५
उंची : १६२ सेमी
वजन : ४८ कि. ग्र
आवड : क्रिकेट , अभिनय
एकांकिका ( सहभाग ): १) छोटीशी सुरवात
२) धनू





No comments:

Post a Comment

 

avandia